आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी वयाची 35 तर कुणी ओलांडली पन्नाशी, Unmarried आहेत सलमान-कपिलसह हे 15 स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूड अॅक्टर सलमान खानने वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. सलमानची गणना बॉलिवूडच्या टॉप एलिजिबल बॅचलर्समध्ये केली जाते. आज सलमान अविवाहित असला, तरी एकेकाळी संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफसह अनेक जणींसोबत सलमानचे सूत जुळले होते. यूलिया वंतूर आता त्याची सध्याची गर्लफ्रेंड आहे. बॉलिवूडमध्ये एखाद्या अभिनेत्याचे यापूर्वी कधी एवढे अफेअर्स कदाचितच ऐकिवात असतील. म्हणूनच सलमानच इंडस्ट्रीतील असा एकमेव अॅक्टर आहे, जो अनेकदा प्रेमात तर पडला, मात्र प्रेमाचे नाते लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचू शकले नाही.


अद्याप अविवाहित आहे कपिल शर्मा... 
सलमानव्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये वयाची पस्तीशी ओलांडलेले असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे अद्याप लग्न झालेले नाही. यापैकीच एक आहे कॉमेडियन, टीव्ही होस्ट  आणि अॅक्टर कपिल शर्मा. कपिल लवकरच बोहल्यावर चढावा, अशी त्याच्या फॅन्सची इच्छा आहे. मात्र  वयाची 35 ओलांडणा-या कपिलला लग्नाची मुळीच घाई नाहीये. 

 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या बॉलिवूडच्या मोस्ट एलिजिबल बॅचलर्सविषयी...  

बातम्या आणखी आहेत...