आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khans Race 3 Box Office Six Days Collection Is Rs. 142.01 Cr Here List Of His Some Super Flop Films

​सलमानच्या Race 3चा झाला 142 Crचा गल्ला, करिअरमध्ये हिटच नव्हे दिल्या या 10 फ्लॉप फिल्म्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

15 जून रोजी ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा 'रेस 3' हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाने रिलीजच्या सहा दिवसांत तब्बल 142.01 कोटींचा गल्ला तिकीटबारीवर जमवला आहे. सलमान खान, बॉबी देओल, अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस, डेजी शाह अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटावर खरं तर प्रेक्षकांनी निराशा व्यक्त केली आहे. पण त्याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर झालेला दिसत नाही. या आठवड्यात हा चित्रपट 150 कोटींचा टप्पा ओलांडणार असल्याचे दिसून येते. 
 

चित्रपटाचे असे आहे कलेक्शन... 

शुक्रवार 29.17 cr
शनिवार 38.14 cr
रविवार 39.16 cr
सोमवार 14.24 cr
मंगळवार  12.05 cr
बुधवार 9.25 cr 
एकुण कलेक्शन  142.01 cr 

 

'रेस 3' चा कलेक्शनचा हा आकडा बघता सलमानचा हा चित्रपटदेखील हिटच्या यादीत जमा झाला आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये सलमानने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. पण त्याचे काही असेही सिनेमे आहेत, जे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सलमान खानच्या अशाच फ्लॉप सिनेमांविषयी सांगत आहोत.


पुढील स्लाईड्सवर वाचा, सलमान खानच्या काही सुपरफ्लॉप ठरलेल्या चित्रपटांविषयी...  

 

 

बातम्या आणखी आहेत...