आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बॉलीवूड स्टार्सने एकाच वर्षात दिलीय एक Hit तर दूसरी Flop फिल्म...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारची मोस्टअवेटेड फिल्म 'पॅडमॅन' 25 जानेवारीला रिलीज होतेय. सामाजिक विषयावरील ही अक्षयची दूसरी फिल्म आहे. यापुर्वी 'टॉयलेट : एक प्रेमकथा' आली होते, या फिल्ममध्ये चांगली कमाई केली आणि यशस्वी ठरली. अक्षय हा एकावर्षात अनेक फिल्म करणारा अॅक्टर आहे. त्याच्या जास्तीत जास्त फिल्म हिट असतात.


बॉलीवूडमध्ये एकावर्षात एकापेक्षा जास्त हिट फिल्म देणारे अनेक स्टार्स आहेत. तर एकाच वर्षात एक हिट आणि एक फ्लॉप फिल्म देणारे अॅक्टरही आहेत. यामध्ये अक्षय कुमापासून तर सलमान खान, शाहरुख, आमिर खानसोबतच अजय देवगनसारख्या सुपर स्टार्सचाही समावेश आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्सविषयी सांगणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन अशा काही अॅक्टर्सविषयी ज्यांनी एकाच वर्षा एक हिट आणि फ्लॉप फिल्म दिली...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...