आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत बॉलिवूडचे 11 Sibling, कुणामध्ये 14 तर कुणामध्ये आहे 23 वर्षांचे अंतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डायरेक्टर संजय लीला भंसाळीची 'पद्मावत' चित्रपट रिलीज झालाय. चित्रपटला चांगलाच रिस्पॉन्स मिळतोय. चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 18 कोटींची कमाई केलीय. यामध्ये दीपिका पादुकोण, रणवीस सिंह, शाहित कपूर लीड रोलमध्ये आहेत. शाहित कपूरविषयी बोलायचे झाले तर त्याला ईशान खट्टर नावाचा एक भाऊ आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक सिब्लिंग्स आहेत, ज्यांच्यामध्ये वयाचे खुप अंतर आहे. यामध्ये कुणामध्ये 14 वर्षांचे अतर आहे तर कुणामध्ये 23 वर्षांचे अंतर आहे. शाहित कपूर आणि ईशान खट्टर या दोघांच्या वयामध्ये खुप अंतर आहे. आज आम्ही या पॅकेजमध्ये तुम्हाला अशा सिब्लिंग्सविषयी सांगणार आहोत, ज्यांच्यामध्ये वयाचे खुप अंतर आहे. शाहिद-ईशानमध्ये आहे 14 वर्षांचे अंतर...


शाहिद कपूर आणि ईशान खट्टरमध्ये 14 वर्षांचे अंतर आहे. शाहिदचा जन्म 25 फेब्रुवारी, 1981 मध्ये तर ईशानचा जन्म 1 नोव्हेंबर 1995 ला झालाय. ईशान हा शाहिदचा सावत्र भाऊ आहे. ईशान 'धडक' या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू करणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सारा-तैमूर, सलमान-अर्पिता या सेलेब्सच्या वयामध्ये किती अंतर आहे...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...