आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 चित्रपटांमध्ये हीरोईन होती श्रीदेवी, हे आहेत तिचे 5 सुपरहिट आणि 5 सुपरफ्लॉप चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः श्रीदेवी यांनी हिंदी, तामिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेतील एकुण 300 चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'मॉम' या चित्रपटात त्या शेवटच्या झळकल्या होत्या. तर शाहरुख खान स्टारर आगामी 'झिरो' या चित्रपटासाठी त्यांनी कॅमिओ शूट केला होता. पण आता हा चित्रपट बघण्यासाठी त्या या जगात नाहीत. श्रीदेवी यांच्या फिल्मी करिअरमधील पाच सुपरहिट आणि 5 सुपरफ्लॉप चित्रपट निवडले गेले, तर ते कोणते असतील? स्लाइड्सवर टाकुयात एक नजर...  

बातम्या आणखी आहेत...