आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत सलमान खानचे Flop चित्रपट, कुणी केली 1 कोटींची कमाई तर कुणी कमावले 2.2 कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खान स्टारर 'टायगर जिंदा है' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आहे. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ लीड रोलमध्ये झळकली आहे. सलमान आणि कतरिना यांच्या व्यतिरिक्त इराणी अभिनेता सज्जाद डेलाफ्रूज हा चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट तब्बल 140 कोटी रुपये आहे. तर ट्रेड अॅनालिस्टच्या मते हा चित्रपट 500 कोटींच्या घरात कमाई करु शकतो. एकीकडे सलमानने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले, तर दुसरीकडे काही फ्लॉप चित्रपटदेखील त्याच्या नावी जमा आहेत. 


आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सलमान खानच्या अशाच काही सुपरफ्लॉप चित्रपटांविषयी सांगत आहोत. 


सलमानच्या या चित्रपटांनी केली अतिशय तुटपुंजी कमाई... 
1992 मध्ये आलेला सलमान खान स्टारर 'सूर्यवंशी' या चित्रपटाने फक्त 1.5 कोटींची कमाई केील होती. तर याच वर्षी म्हणजे 1992मध्ये आलेल्या 'एक लडका एक लडकी' या चित्रपटाने 1.8 कोटींची कमाई केली होती. 

 

हे आहेत सलमानचे सुपरहिट चित्रपट...
सलमान खानने 'मैंने प्यार किया' (1989), 'साजन' (1991), 'करन अर्जुन' (1995), जुड़वां (1997), 'प्यार किया तो डरना क्या' (1998), 'हम दिल दे चुके सनम' (1999), 'नो एंट्री' (2005), 'वॉन्टेड' (2009), 'दबंग' (2010), 'एक था टाइगर' (2012), 'किक' (2014), 'सुल्तान' (2016) सह अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सलमान खानच्या करिअरमधील सुपरफ्लॉप चित्रपटांविषयी...  

बातम्या आणखी आहेत...