आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदिता आहे वहिणी तर इमरान भाऊ, आलियाचे Relatives आहेत हे बॉलीवुड सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आलिया भट्टची अफकमिंग फिल्म 'गली बॉय' ची शूटिंग सुरु झालीय. या फिल्ममध्ये ती पहिल्याचवेळी रणवीस सिंहसोबत स्क्रीन शेयर करणार आहे. काही दिवसांपुर्वीच तिच्या फिल्मचे शूटिंगचे काही फोटोज समोर आले होते. आलिया डायरेक्टर महेश भट्ट आणि सोनी राजदानची मुलगी आहे. परंतू बॉलीवुडचे अनेक सेलेब्स तिचे रिलेटिव्हस आहेत. यामध्ये मोहित सूरी, विशेष भट्ट आणि धर्मेश दर्शनसारख्या डायरेक्टर्सचे नाव आहे. आलियाची वहिणी आहे उदिता गोस्वामी आणि भाऊ आहे इमरान हाशमी...


उदिता गोस्वामी (वहिणी)
बॉलीवुड अॅक्ट्रेस उदिता गोस्वामी, डायरेक्टर मोहित सूरीची वाइफ आहे. तिने भट्ट कँपमधून आपल्या करियरला सुरुवात केली होती. उदिताने 'पाप' (2003), 'जहर' (2005) और 'अक्सर' (2006), 'डायरी ऑफ बटरफ्लाई' (2012)  यांसारख्या फिल्ममधून काम केलेय.


इमरान हाशमी (भाऊ)
इमरान हाश्मीची आजी (पोर्णिमा दास वर्मा उर्फ मेहरबाने मो. अली) महेश भट्टच्या आईची बहिण होती. या नात्याने इमरान महेशचा भाचा आणि आलियाचा चुलत भाऊ आहे. इमरानने बॉलीवुडच्या अनेक हिट फिल्ममध्ये काम केलेय. इमरान ने 'मर्डर' (2004), 'तुमसा नहीं देखा' (2004), 'जहर' (2004), 'आशिक बनाया आपने' (2005), 'आवारापन' (2007) सोबतच अनेक फिल्ममध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या आलियाच्या इतर नातेवाईकांविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...