Home »Gossip» These Bollywood Celebs Doing Same Kind Of Roles In Movies

निरुपमा रॉयपासून ते इमरान हाश्मी, आलोकनाथपर्यंत, एकाच प्रकारचा रोल करताना दिसले हे 9 स्टार

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 00:50 AM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये असे अनेक अॅक्टर-अॅक्ट्रेसेस आहेत जे एकाच प्रकारचा रोल करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यात गतकाळातील अभिनेत्री निरुपा रॉयपासून अभिनेता इमरान हाश्मी आणि रणबीर कपूर यांचा समावेश आहे. यातील अनेक जण त्यांच्या या टाईपकास्ट चित्रपटांमुळेच आणि त्यातील अभिनयामुळे ओळखले जातात. या पॅकेजमध्ये आम्ही अशाच एका प्रकारचा रोल करणाऱ्या कलाकारांविषयी आपणास सांगणार आहोत.


पुढच्या स्लाईडवर पाहा, असे बॉलिवूड स्टार्स जे एकाच प्रकारच्या रोलमध्ये दिसले चित्रपटांत...

Next Article

Recommended