आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेषपासून मीनपर्यंत, राशीनुसार जाणून घ्या कोणते साँग आहे तुमच्यासाठी खास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव, सवयी आणि व्यक्तिमत्व ओळखले जाते. राशीवरुनच व्यक्तीची रोमँटिक लाइफ कशी असेल, हे बहुदा सांगितले जाते. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार, कोणते गाणे तुमच्यावर अगदी फिट बसेल, याची खास माहिती देत आहोत. 


मेष  
गाणे - 'पहली नजर में ऐसा जादू कर दिया'

मेष राशीचे लोक पहिल्याच नजरेत प्रेमात पडतात. त्यांचा स्वभाव रोमँटिक असतो. त्यामुळे त्यांच्यावर 'रेस' चित्रपटातील 'पहली नजर में ऐसा जादू कर दिया' हे गाणे सूट होते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 11 राशींच्या लोकांवर कोणते गाणे शोभून दिसेल..  


(नोट- 12 विविध राशींच्या लोकांचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे या गाण्यांची निवड राशीच्या स्वभावावरुन करण्यात आली आहे.)

बातम्या आणखी आहेत...