आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम कुटुंबात झाला या बॉलिवूड सेलेब्सचा जन्म, चित्रपटांसाठी ठेवले हिंदू नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला, मात्र चित्रपटसृष्टीत ते हिंदू नावाने ओळखले जातात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मधुबाला. मधुबालाला या जगाचा निरोप घेऊन 23 फेब्रुवारी रोजी 49 वर्षे झाली. 23 फेब्रुवारी 1969 रोजी हृदयरोगामुळे मधुबालाने या जगाचा कायमचा निरोप घेतला. तिचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. मुमताज जहां बेगम हे तिचे खरे नाव होते. पण चित्रपटसृष्टीतील पदार्पणावेळी तिने स्वतःचे नाव मधुबाला ठेवले. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच काही कलाकारांविषयी सांगतोय, जे मुस्लिम होते, पण सिनेसृष्टीतील पदार्पणाच्या वेळी त्यांनी त्यांचे नाव बदलून हिंदू नाव ठेवले. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या सेलिब्रिटींविषयी...  

बातम्या आणखी आहेत...