आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकापेक्षा 5 इंच ठेंगणी आहे सनी लिओनी, जाणून घ्या बॉलिवूड अॅक्ट्रेसेसची Height

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी  अॅक्टिंग आणि सौंदर्यासोबतच अभिनेत्रींची उंचीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आपण जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला पहिल्यांदा बघतो, तेव्हा सगळ्यात पहिले आपली नजर त्यांच्या उंचीवर आणि नंतर इतर फिचर्सवर जाते. अभिनेत्रींच्या हाइटविषयी बोलायचे झाल्यास, अभिनेत्री दीपिका पदुकोण (5 फूट 9 इंच) तिन्ही खान (आमिर, सलमान, शाहरुख) मंडळींपेक्षा उंच आहे. दीपिका सलमानपेक्षा तीन इंच, आमिरपेक्षा चार आणि शाहरुख खानपेक्षा दीड इंच उंच आहे. अभिनेत्रींसोबत दीपिकाच्या उंचीची तुलना केली असता, ती सनी लिओनीपेक्षा 5 इंच तर आलिया भटपेक्षा 6 इंच उंच आहे. 

 

तसं पाहता जास्त उंची अनेक अभिनेत्रींच्या करिअरमधील अडथळासुद्धा ठरली आहे. पूजा बत्रा, युक्ता मुखी आणि सुष्मिता सेन या अभिनेत्री त्यांच्या जास्त उंचीमुळे बॉलिवूडमध्ये अपयशी ठरल्या. पूजा बत्राने एकदा मुलाखतीत सांगितले होते, की तिच्या जास्त उंचीमुळे हीरो तिच्यासोबत काम करायला तयार होत नसे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम करणा-या आघाडीच्या अभिनेत्रींची उंची किती आहे, ते सांगत आहोत...   

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, बॉलिवूडच्या लोकप्रिय अॅक्ट्रेसेसची Real Height...


(नोट : सर्व अभिनेत्रींची उंची इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावरुन घेण्यात आलेली आहे.)

बातम्या आणखी आहेत...