आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कारी सेन्सॉर बोर्डाने जेव्हा पास केले असे Bold सीन, बरीच मोठी आहे यादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सेन्सॉर बोर्डाने पद्मावती चित्रपटाला 26 कट सुचल्याच्या चर्चा सुरू आहेत. हा चित्रपट ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आहे. तसेच त्याबाबत बरेच वाद असल्याने सेंसॉर बोर्डाने हे कट सुचवले असावेत. 


यापूर्वी अनेक बोल्ड सीनला मात्र सेन्सॉरने हिरवी झेंडी दाखवलेली आहे. त्यावेळी सेन्सॉर आक्षेप घेतला नव्हता. उदाहरणार्थ 2012 मध्ये आलेल्या डायरेक्टर मधूर भंडारकर यांच्या 'हिरोइन' चित्रपटात करिना कपूर आणि तिचा को-स्टार अर्जुन रामपाल यांच्यात एक सीन होता. त्याची चांगलीच चर्चा होती. अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊयात.

 

पुढील स्लाइड्सवर वाचुयात सेन्सॉरने पास केलेल्या अशाच काही चित्रपटांतील सीनबाबत..

बातम्या आणखी आहेत...