आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:चित्रपट न करताही सध्या 240 कोटींचे मालक आहेत मिथून, असे आहे त्यांच्या लक्झरी हॉटेल्सचे फोटोज्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मिथुन चक्रवर्ती आज 65 वर्षाचे झाले आहेत. 16 जून 1952 साली कोलकाता येथे जन्मलेल्या मिथुन यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. आज त्यांच्याकडे जवळपास 258 कोटी रुपयांची संपत्ती आहे. अभिनेता असल्यासोबतच मिथुन 'मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्स'चे मालकही आहेत. त्यांचे तामिळनाडुच्या ऊटी, मसिनागुडी आणि कर्नाटकच्या मैसूर येथे अनेक हॉटेल्स आहेत. इतके आलिशान आहे मिथुन यांचे हॉटेल्स..

 

- मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या ऑफिशीअल वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार, उटीमधील हॉटेल्समध्ये 59 रुम्स, 4 लग्जरी सुईट्स, हेल्थ फिटनेस सेंटर, इनडोर स्विमिंग पूल, लेसर डिस्क थिएटर, मिड नाइट काउ ब्वॉय बार, डिस्को सोबत किड्स कॉर्नर यांसारख्या सुविधाही आहेत.

- मसिनागुडी येथील हॉटेलमध्ये 16 एसी बंगले, 14 ट्विन्स मचांस, 4 स्टैंडर्ड रूम, मल्टीकुशीन रेस्तरॉ आणि चिल्ड्रेन प्ले ग्राउंड सोबत हॉर्स राइडिंग आणि जीप जंगल राइड यांसारख्या सुविधा आहेत. 

- मसुरी येथील हॉटेलमध्ये 18 वेल फर्निश्ड एसी कॉटेज, 2 एसी सुइट्स, ओपन एयर मल्टीकुशीन रेस्तरॉसोबत स्विमिंग पूल, पूल टेबल आणि ट्रेवल रिलेटेड सर्विसेस आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या सर्व हॉटेल्सचे काही INSIDE PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...