आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

International Kiss Day: या 9 सेलिब्रिटींचे KISS ठरले वादग्रस्त, जाणून घ्या नेमके काय घडले होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः जगभरात 6 जुलै हा दिवस इंटरनॅशनल किस डे म्हणून साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करण्यासाठी व्यक्ती किसची मदत घेत असतो. मात्र किसमुळे अनेक सेलिब्रिटी वादात अडकले आहेत. या यादीत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, महेश भट्ट, पूजा भट्ट, प्रिन्स चार्ल्स, शिल्पा शेट्टी, रिचर्ड गेर, बिपाशा बसू, राखी सावंत, मीका सिंग यांसारख्या बड्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. 

 

या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींच्या वादग्रस्त रिअल लाइफ किसींगविषयी सांगत आहोत. यावरुन बराच गोंधळ निर्माण झाला होता... 


जेव्हा पद्मिनी कोल्हापुरेने प्रिन्स चार्ल्सला केले होते किस...
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे बी टाऊनची अशी एक अभिनेत्री आहे, जिचे अनेक सिनेमे वादाच्या भोव-यात अडकले आहेत. पद्मिनी रिलप्रमाणेच रिअल लाइफमध्येसुद्धा वादाच्या भोव-यात अडकली आहे. तिने केलेले किस आजही बॉलिवूडच्या इतिहासातील वादग्रस्त किस म्हणून ओळखले जाते. 1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स भारत भेटीवर आले होते. त्यावेळी प्रिन्स चार्ल्स यांच्या चौहोबाजूने झेड सिक्युरिटी होती. मात्र कुणाचीही पर्वा न करता पद्मिनीने प्रिन्स यांच्या गालाचे चुंबन घेतले. या घटनेची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, अशाच आणखी काही चर्चित KISSES विषयी... 

 

बातम्या आणखी आहेत...