आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय खरोखरच प्रेग्नेंट आहे बिपाशा बासू? नेहमीच दिसते बेबी बंप लपवताना, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री बिपाशा बासूबद्दल अनेक दिवसांपासून ती प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या येत आहेत. काही दिवसांअगोदर सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल झाला होता त्याच तीने ब्लु रंगाचा टाईट ड्रेस घातला होता. त्यात तिचे बेबी बंप असल्यासारखे दिसत होते. त्या फोटोनंतर ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी जेव्हा बिपाशा आणि करण एका स्पामधून बाहेर आले तेव्हा बिपाशा तिचे बेबी बंप लपवताना दिसली. याअगोदरही आल्या होत्या प्रेग्नेंसीच्या बातम्या...

 

- काही दिवसांपूर्वी करण आणि बिपाशाला हिन्दुजा हॉस्पीटलबाहेर पाहण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या फॅमिली प्लानिंगविषयीच्या चर्चा झाल्या होत्या. 
- बिपाशाने एका मुलाखतीत ती प्रेग्नेंट नसल्याचे सांगितले.

 

करणने दिले स्पेशल गिफ्ट..
- बिपाशाने नुकताच तिचा 39वा बर्थ डे सेलिब्रेट केला तेव्हा तिने मीडियाशी बोलताना सांगितले की, करणने मला एक स्पेशल गिफ्ट दिले आहे आणि ते काय आहे हे मी लवकरच सांगणार आहे. आता करणचे ते स्पेशल गिफ्ट काय याची उत्सुक्ता सर्वांनाच लागलेली आहे.

 

आगे की स्लाइड्स पर, बेबी बंप लपवतानाचे बिपाशाचे तसेच करणसोबतचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...