आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Is Neha Dhupia Flaunt Baby Bump With Hubby Angad Bedi In Femina Miss India 2018 Event

रेड कार्पेटवर दिसला नेहा धूपियाचा बेबी बंप, प्रेग्नेंसी लपवत आहे का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अंगद बेदीसोबत अचानक लग्न केल्यानंतर नेहा धूपिया प्रग्नेंट आहे असा अंदाज लावला जातोय. यामुळेच तिने धावपळीत लग्न केले. नेहाचा अजून एक फोटो नुकताच समोर आला यामध्ये कदाचित तिचा बेबी बंद दिसतोय. नेहा आणि अंगद शुक्रवारी संध्याकाळी फएमिना मिस इंडिया 2018 इव्हेंट अटेंड करण्यासाठी पोहोचले होते. येथे दोघं रेड कार्पेटवर एकत्र दिसले. यावेळी नेहाने ब्लॅक कलरटा ड्रेस घातला होता. यामध्ये तिचा बेबी बंद दिसत होता.

 

प्रेग्नेंट आहे का नेहा?
- नेहा धूपियाच्या लग्नाला एक महिना पुर्ण झालाय. तिने 10 मे रोजी दिल्लीच्या गुरुव्दारामध्ये लग्न केले होते. यामध्ये बॉलिवूडचे कोणतेही सेलेब्स सहभागी झाले नव्हते.
- तिने अचानक लग्न केल्यामुळे ती प्रग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु होत्या. 
- काही काळापुर्वीच नेहाचा पती अंगद बेदीने स्टेटमेंट दिले होते. तो प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये म्हणाला होता की, "नेहाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या खोट्या आहेत. आम्ही फॅमिली प्लानिंग केल्यावर सर्वात पहिले मीडियाला सांगू." 
- अंगद म्हणाला होता की, आम्हाला सध्या खुप काम आहेत. यामुळे नवीन घरात शिफ्ट होणे आणि वर्क शेड्यूलवर फोकस करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...