Home »Gossip» Ishaan And Janhvi Kapoor Were At The Gym This Morning

श्रीदेवीच्या मुलीसाठी, शाहिदच्या भावाने मारली 1st फ्लोरवरुन उडी, पाहा PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Feb 08, 2018, 16:43 PM IST

शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर अनेक वेळा एकत्र स्पॉट होत असतात. ईशान आणि जान्हवी नुकतेच जिम बाहेर स्पॉट झाले. ईशानला जान्हवीच्या कारपर्यंत पोहोचण्याची इतकी घाई होती की, मेन डोरमधून येण्याऐवजी त्याने फर्स्ट फ्लोरवरुन उडी मारली. ईशानने जान्हवीला इम्प्रेस करण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही त्याने महागडे गिफ्ट आणि क्यूट गिफ्ट देऊन तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न केलाय.

दोघेही 'धडक' मध्ये दिसतील...

- जान्हवी मराठी फिल्म 'सैराट' चा रिमेक 'धडक' मधून डेब्यू करणार आहे. तर चित्रपटात तिच्या अपोजिटमध्ये ईशान खट्टर दिसणार आहे. हा ईशानचा दुसरा चित्रपट आहे. 'बियोन्ड द क्लाउड्स' हा ईशानचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचे डायरेक्शन धर्मा प्रोडक्शन करत आहेत. तर शशांक खेतान याचे डायरेक्ट करणार आहेत. 6 जुलैला हा चित्रपट रिलीज होईल.
- मराठी ब्लॉकबस्टर 'सैराट' हा मराठीतला 100 कोटी क्लबमध्ये शामिल होणारा पहिला चित्रपट होता. याची लीड अॅक्ट्रेस रिंकू राजगुरुला तिच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ईशानचे काही फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended