आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट्समध्ये स्पॉट झाली श्रीदेवीची मुलगी, शाहिदच्या भावासोबत दिसली लंच डेटवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नुकतीच शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत लंच डेटवर स्पॉट झाली. ती बांद्रा येथील Sequel रेस्तरॉच्या बाहेर स्पॉट झाली. जान्हवी यावेळी शॉर्ट्स आणि फ्लोरोसेंट कलरच्या टी-शर्टमध्ये दिसली. तर ईशान ब्लू कलरच्या बरमूडा आणि शर्टमध्ये दिसला. रिपोर्ट्सनुसार दोघंही दिर्घकाळपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघंही नेहमीच लंच किंवा डिनर डेटवर एकत्र दिसत असतात. 

 

पहिला चित्रपट
जान्हवीचा हा पहिला चित्रपट आहे. तर ईशान खट्टरचा दूसरा चित्रपट आहे. हे दोघं शशांक खैतान दिग्दर्शित 'धडक' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाचा प्रोड्यूसर आहे. हा चित्रपट जुलैमध्ये रिलीज होईल. मराठी चित्रपट 'सैराट' चा रिमेक आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जान्हवी-ईशानचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...