आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हिरोला साइन करण्यासाठी पब्लिक टॉयलेटच्या बाहेर उभे राहत होते निर्माते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जॅकी श्रॉफ 61 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 1 फब्रुवारी 1957ला वालकेश्वर, मुंबईच्या तीन बत्ती एरियामध्ये झाला. लोक त्यांना प्रेमाने 'जग्गू दादा' नावाने ओळखतात. परंतु त्यांचे खरे नाव किशन श्रॉफ आहे. जॅकी श्रॉफ यांनी 1982 मध्ये आलेल्या देवानंद याचा चित्रपट 'स्वामी दादा' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतू त्यांना मोठा ब्रेक हा सुभाष घईची फिल्म 'हिरो' मधून मिळाला. या चित्रपटाने जॅकी श्रॉफ यांच्या करिअरचा कायापालट केला. त्यांचा हा चित्रपट इतका हिट झाला की, निर्माता, दिग्दर्शक जॅकी श्रॉफच्या घराबाहेर रांगा लावू लागले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जॅकी श्रॉफ यांच्या आयुष्याविषयी काही विशेष फॅक्ट्स...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...