आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच फोटोशूटमध्ये टॉपलेस झाली होती \'ही\' स्टारकिड, वडिलांना द्यावे लागले होते स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यावर एक वेळ अशी आली होती की त्यांना त्यांच्या मुलींच्या फोटोंमुळे त्यांना लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. ते जिथेही जात होते तिथे त्यांना त्यांच्या मुलीबद्दल प्रश्न विचारले जात होते. जॅकी श्रॉफच्या मुलीने काही टॉपलेस फोटो शेअर केले होते  त्यामुळे जॅकी यांना त्याबद्दल विचारले जात होते.  

 

फोटोशूटवेळी कृष्णासह देवीना आणि अन्य मित्रही सोबत होते. कृष्णाचे म्हणणे होते की फोटोशूटसाठी तिने स्वतःच तिचा मेकअप केला होता. सारखे जॅकी यांना तिच्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे ते चिडले होते आणि फोटोजपेक्षा ती उत्तम बास्केटबॉल खेळते त्यावर कोणी काहीच बोलत नाही. मुलीच्या फोटोंवर कोणत्याही प्रकारची आपल्याला आपत्ती नाही असे त्यांनी स्पष्ट केले. 

 

जॅकी यांनी सांगितले की, त्यांची मुले आता मोठी झाली आहेत आणि त्यांना वाटेल तसे राहायचा त्यांना अधिकार आहे असे. मुलांच्या कोणत्याच प्रकारची रोकटोक करणे त्यांना आवडत नाही असे त्यांनी सांगितले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जॅकी यांची मुलही कृष्णाचे काही फोटोज्....

 

बातम्या आणखी आहेत...