आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बालीमध्ये हॉलिडे एंजॉय करत आहे जॅकलिन, यलो बिकिनीमध्ये दिसली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडिस सध्या फॅमिलीसोबत बालीमध्ये व्हॅकेशन एंजॉय करत आहे. बालीच्या करमा बीचवर वर्कआऊट करतानाचे काही फोटो जॅकलिनने शेअर केले आहे. बीचवर यलो बिकिनीमध्ये हँडस्टँड करताना ती दिसते. एक फोटो शेअर करताना जॅकलिनने लिहिले आहे,  'Vitamin Sea 🧜🏻‍♀️'. समुद्र किनाऱ्यावर ती पोज देतानाही दिसते. 

 

'ड्राइव्ह' आणि 'रेस-3' अपकमिंग फिल्म 
2009 मध्ये अलादीनने बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या जॅकलिनची अपकमिंग फिल्म 'ड्राइव्ह' आणि 'रेस-3' आहे. या दोन्ही फिल्मचे सध्या शूटिंग सुरु आहे. शूटिंगमधून ब्रेक घेऊन जॅकलिन फॅमिलीसोबत बालीमध्ये व्हॅकेशन एंजॉय करण्यासाठी गेली आहे. 

रेमो डिसुजा डायरेक्ट करत असलेल्या रेस-3 मध्ये जॅकलिनसोबत सलमान खान, अनिल कपूर, बॉबी देओल, शाकिब सलीम आणि डेजी शाह लीड रोलमध्ये आहे. 
अशी माहिती आहे की या फिल्मसाठी जॅकलिनने मिक्स्ड मार्शल आर्ट्सची ट्रेनिंग घेतली आहे. जॅकलिनने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते, की रेस-3 मधील रोलबद्दल फार एक्साइटेड आहे. 
ड्राइव्हमध्ये जॅकलिनसोबत सुशांतसिंह राजपूत स्क्रिन शेअर करणार आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा जॅकलिनेच बीचवर कसरती करतानाचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...