आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूव्ही डेटवर स्पॉट झाले जान्हवी-ईशान, कॅमेरा पाहताच लाजली जान्हवी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईशान खट्टर जान्हवी कपूर डेब्यू चित्रपट 'धडक' मुळे चर्चेत आहे. या दोघांच्या अफेअरच्या चर्चाही सगळीकडे सुरु आहेत. ईशानही जान्हवीच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसतोय. तो कधी जान्हवीसाठी शॉपिंग करताना दिसतो. तर कधी बालकनीमधून उडी मारताना दिसतो. नुकतेच हे दोघे मुव्ही डेटवर स्पॉट झाले. 


- करण जोरहच्या 'धडक' या चित्रपटात हे दोघे दिसणार आहेत. हा चित्रपट मराठी ब्लॉक बस्टर चित्रपट 'सैराट' चा रिमेक आहे. हे दोन्हीही स्टार मीडियासमोर येताच लाजू लागले. जान्हवी यावेळी ब्लश करत होते. यावरुन स्पष्ट दिसत होते की, जान्हवी ईशानमुळेच लाजते आहे. दोघंही यावेळी क्यूट दिसत होते.

- काही दिवसांपुर्वी ईशान जान्हवीसाठी फर्स्ट फ्लोरवरुन उडी मारताना दिसला होता. ईशानला जान्हवीकडे लवकर पोहोचायचे होते. ते दोघंही जीमच्या बाहेर होते. जान्हवीजवळ लवकर पोहोचण्यासाठी तो पाय-यांवरुन न येता त्याने बालकनीतून उडी मारली होती आणि तिच्या कारमध्ये बसला होता.

- जान्हवीला इंप्रेस करण्यासाठी ईशान नेहमीच काहीना काही करत असतो. तो तिला महागडे गिफ्ट देऊन खुश करत असतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जान्हवी ईशानचे मूव्ही डेटवरचे क्यूट फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...