आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीममध्ये रिसेप्शनिस्ट बनली जान्हवी कपूर, कतरिना कैफने शेअर केला फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कतरिना कैफने नुकताच इन्सटाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात जान्हवी तिच्या जीमच्या रिसेप्शनशीस्टच्या खूर्चीवर बसून बोलताना दिसत आहे. फोटोवर कतरिनाने लिहीले आहे की,  जीममध्ये जान्हवी कपूरच्या रुपाने एक खुप सुंदर रिसेप्शनशीस्ट आहे. जान्हवीचा हा फोटो खूप व्हायरल झाला आहे. जान्हवी सध्या तिचा   चित्रपट धडकच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. मराठी 'सैराट'चा 'धडक' हा हिंदी रिमेक आहे. यात शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर जान्हवीसोबत आहे.
 
 जान्हवीने आईची केली आठवण..
 - सोमवारी जान्हवीने इंस्टाग्रामवर आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांचे एक स्केच शेअर केले आहे. यासोबत तिने काही लिहीले नाही पण यावरुन कळते की जान्हवी तिची आई श्रीदेवीला किती मिस करत आहे. श्रीदेवीचा 24 फेब्रुवारी रोजी बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जान्हवीने शेअर केलेला फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...