आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा जया यांनी रेखाला बोलवले डिनरसाठी, निघतांना सांगितले असे काही की शॉक्ड झाल्या रेखा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यांचा जन्म 9 एप्रिल 1948 रोजी जबलपूर येथे झाला. अनेक हिट चित्रपटात काम केलेल्या जया या चित्रपटांपासून दूर आहेत पण एककाळ होता जेव्हा त्या पूर्णपणे इंडस्ट्रीत अॅक्टीव्ह होत्या. आज आम्ही तुम्हाला जया-रेखा-अमिताभ यांच्या नात्याविषयी माहिती देणार आहोत. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा रेखा-अमिताभ यांच्या अफेअरचे किस्से खूप प्रसिद्ध होते. पण जया यांनी रेखाला एकदा डिनरसाठी घरी बोलावले आणि त्यानंतर रेखा यांच्या पायाखालची जमीन सरकली. असा आहे तो किस्सा...

 

- 70च्या दशकात रेखा मांगेत कुंकू आणि आई बनण्याच्या चर्चेने प्रसिद्धीझोतात आली होती.
- रेखा-अमिताभ यांच्या अफेअरचे किस्से त्यावेळी खूप प्रसिद्ध झाले होते.
- तर दुसरीकडे जया त्यांच्या फॅमिली लाईफमध्ये बिझी होती आणि अशा कुठल्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देत नव्हते. 
- एकदा जेव्हा अमिताभ शूटिंगसाठी मुंबईबाहेर होते तेव्हा जया यांनी रेखाला डिनरसाठी बोलावले.

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, पुढे काय घडले असे...

बातम्या आणखी आहेत...