आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... कधी सावरावा लागला स्कर्ट, तर कधी अॅडजस्ट करावा लागला टॉप, अशी झाली जान्हवीची पंचाईत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांचा 'धडक' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हे रिल लाइफ कपल पुन्हा एकदा मीडियासमोर पोज देताना दिसले. पण यावेळी जान्हवीची तिने परिधान केलेल्या ड्रेसने चांगलीच पंचाईत केली.  स्क्रिनिंगवेळी जान्हवी ऑफ शोल्डर टॉप आणि हाय स्लिट स्कर्टमध्ये पोहोचली होती. या डिझायनर ड्रेसमध्ये पोज देत असताना ती कधी स्कर्ट सावरताना तर कधी कॅमे-यासमोर टॉप अॅडजस्ट करताना दिसली. संपूर्ण वेळ जान्हवी या ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल दिसली. 


डेब्यू फिल्मसाठी जान्हवीला मिळाले 40 लाख...

- जान्हवी कपूरच्या 'धडक' या चित्रपटाचे बजेट 50 कोटींच्या घरात असून जाहिराती आणि मार्केटिंगवर 20 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. म्हणजेच या चित्रपटाचे एकुण बजेट 70 कोटींच्या घरात आहे.
- 'धडक'साठी जान्हवीला 40-45 लाख रु. मानधन मिळाले. तर तिच्या तुलनेत ईशानला अधिक फिस देण्यात आली. या चित्रपटासाठी ईशानला 60-70 लाखांच्या घरात फिस मिळाल्याचे समजते. 

 

बातम्या आणखी आहेत...