आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई श्रीदेवी नाही जान्हवी कपूरला आवडते 'ही' आवडती अभिनेत्री, स्वतःच केला हा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या 'धडक' चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. 20 जुलै रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटात ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच जान्हवीने फोटोशूट केले होते आणि यावेळी दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने तिची आवडती मैत्रीण कोण याचा खुलासा केला.

 

- जान्हवीने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिच्या आवडत्या अभिनेत्री वहीदा रहमान, मधुबाला, मीना कुमारी, नूतन आणि मेरिल स्ट्रीप या आहेत. म्हणजेच या यादीत तिच्या आईचा समावेश नाही. जान्हवीने सांगितले की टायटॅनिक हा तिचा आवडता चित्रपट आहे. 
- मुलाखतीत जान्हवीने सांगितले की आई श्रीदेवी तिची फॅशन inspiration आहे.


- धडक चित्रपट वर्षातील सर्वात बेस्ट चित्रपट ठरावा आणि तिच्या आईवडिलांना तिच्यावर गर्व वाटावा अशी तिची इच्छा असल्याचे तिने सांगितले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जान्हवी कपूरने केलेले खास फोटोशूट...

बातम्या आणखी आहेत...