आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: फ्रेंडसोबत डिनर डेटवर गेली जान्हवी, शॉर्ट डेनिममध्ये दिसला स्टनिंग अवतार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर गुरुवारी रात्री बांद्राच्या रेस्तरॉमध्ये दिसली. ती आपल्या फीमेल फ्रेंडसोबत डिनर डेटवर गेली होती. जान्हवीने यावेळी स्टायलिश फुल स्लीव्स शॉर्ट डेनिम ड्रेससोबत न्यूड बूट्स आणि गोल्ड होप्स इयररिंग कॅरी केल्या होत्या. ती या लूकमध्ये स्टनिंग दिसत होती.   डिनर वरुन परत येताना तिने फोटोग्राफर्सला पोजही दिल्या. 


डेब्यू चित्रपट रिलीज होण्याची पाहतेय वाट...
- जान्हवी कपूर सध्या आपला डेब्यू चित्रपट 'धडक' रिलीज होण्याची वाट पाहत आहे. धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टूडिओच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होतोय. हा चित्रपट 20 जुलै रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. मराठी सुपरहिट चित्रपट 'सैराट'(2016) याच्या हिंदी रीमेकचे डायरेक्टर शशांक खेतान आहेत. शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर चित्रपटात जान्हवीच्या अपोजिट दिसणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता जान्हवी कपूरचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...