आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल अवॉर्ड्स : सेरेमनीमध्ये लेक जान्हवीने घातली आई श्रीदेवींची 6 वर्षे जुनी साडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : गुरुवारी नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात 65 वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी श्रीदेवीला मरणोत्तर सर्वोकृष्ट अभइनेत्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीदेवींना शेवटचा चित्रपट 'मॉम' साठी पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी त्यांचे पती बोनी कपूर दोन्ही मुली जान्हवी आणि खुशीसोबत पोहोचले. यावेळी जान्हवीने आई श्रीदेवीची 6 वर्षे जुनी कांजीवरम साडी नेसली होती.


श्रीदेवीने कधी घातली होती ही साडी...
- श्रीदेवीने ही साडी जून 2012 मध्ये साउथ इंडियन चित्रपटाच्या सुपरस्टार रामचरणच्या लग्नात घातली होती. हे लग्न हैदराबादमध्ये झाले होते. श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत रामचरण आणि त्यांची पत्नी उपासना कमिनेनीला आशिर्वाद देण्यासाठी पोहोचली होती. 24 फेब्रुवारीला दुबईमध्ये एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा नॅशनल अवॉर्ड घेताना जान्हवी कपूरचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...