आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या मानलेल्या बहिणीला Kiss करुन वादात अडकला होता जॉन, 5 कॉन्ट्रोवर्सी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : अभिनेता जॉन अब्राहमचा 'परमाणुः द स्टोरी ऑफ पोखरण' शुक्रवारी रिलीज झाला. जॉनच्या या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. 15 वर्षांच्या चित्रपट करिअरमध्ये जॉनने जवळपास 45 चित्रपटात काम केलेय. परंतू त्याचे जास्तीत जास्त चित्रपट बॉक्सऑफिसवर जादू दाखवू शकलेले नाही. जॉन अनेक कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलेला आहे.   आज आम्ही तुम्हाला त्याच्या 5 कॉन्ट्रोवर्सीविषयी सांगणार आहोत.


कॉमेडिअन कपिलच्या बहिणीला केले होते Kiss
- हा किस्सा 2010 मधील आहे. जॉन 'झूठा ही सही' चित्रपटाच्या म्यूझिक प्रमोशनसाठी एका सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये गेला होता. येथे त्याने कॉमेडिअन कपिल शर्माची मानलेली बहिण सुगंधा मिश्राला किस केले होते. जॉन सुगंधाचा परफॉर्मेंसपासून खुप जास्त इम्प्रेस झाला आणि तिला किस करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. सुगंधाचे दादा यामुळे खुप नाराज झाले होते. त्यांनी मीडियामध्ये हा मुद्दा उचलून धरला होता. यानंतर जॉनवर बरीच टीकाही झाली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा जॉनच्या इतर कॉन्ट्रोवर्सी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...