आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर आजाराबरोबर झुंजला आहे जॉनी लिव्हर यांचा मुलगा, 12वीनंतर सोडले होते शिक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सैफ अली खानची मुलगी सारा खान, श्रीदेवीची मुलगी जान्हवी आणि शाहीदचा भाऊ ईशान हे सर्व सध्या बॉलिवूड डेब्यूची करत असल्याने चर्चेत आहेत. त्यातच आता प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हरचा मुलगा जेसे लीवर(Jessey Lever) ही डेब्यूची तयारी करत आहे. 27 वर्षांच्या जेसेला चित्रपटाच्या ऑफर यायला सुरुवात झाली आहे. पण तो चांगल्या भूमिकेची वाट पाहत आहे. त्याचे म्हणणे आहे की, जोपर्यंत चांगला रोल मिळत नाही, तोपर्यंत चित्रपटसृष्टीपासून लांबच राहणार आहे.

 

या गंभीर आजाराचा केला सामना..
- जेसेला बालपणीच एक गंभीर आजार झाला होता. 
- 12 व्या वर्षी त्याच्या गळ्यात ट्युमर झाला होता. 
- हा ट्युमर एवढा वाढला की त्याने कँसरचे रूप घेतले. 
- अनेक वर्षे परदेशांत उपचारानंतर कँसरशी सामना करत जेसे ठीक झाला.

 

12वीनंतर सोडले शिक्षण...
- या आजारातून बाहेर पडण्यासाठी जेसेने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 12 वीनंतर शिक्षण सोडले होते. 
- बहिणीचे करिअर पाहून आणि वडिलांनी समजावल्यानंतर त्याने पुन्हा शिक्षण सुरू केले आणि लंडनमध्ये ह्युमन रिसोर्सेसमध्ये पदवी घेतली. 
- जेसेने वजडिलांप्रमाणे कॉमेडीत प्रयत्न केले नाही. सुरुवातीपासून तो म्युझिकवर लक्ष देत आहे. 
- जेसे उत्कृष्ट म्युझिशियन असून तो ड्रम वाजवतो. 
- जेसेचा एक म्युझिकल ग्रुपही आहे. त्यांच्याबरोबर जेसेने अनेक शो केले आहेत. 
- त्याच्यासाठी कॉमेडी नव्हे तर म्युझिक हे करिअर आहे.

 

फिटनेस फ्रिक..
- जेसे म्युझिशियन आहे तसेच त्याच्या 6 पॅक अॅब्समुळे तो सोशल मीडियात चर्चेत राहतो. 
- सोशल मीडियावर तो नेहमी अॅब्स फ्लॉन्ट करत फोटो पोस्ट करत असतो. 
- जेसे उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्टही आहे. त्याला वडिलांकडून हा वारसा मिळाला आहे. 
- त्याने स्टँडअप कॉमेडियन म्हणून अनेक शो केले पण यश मिळाले नाही. 
- पण इमोशनल रोल्समध्ये त्याला पुरस्कार मिळाले. त्यामुळे त्याने कॉमेडी सोडून अॅक्टींगकडे वळण्याचा निर्णय घेतला.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जेसेचे 10 Latest Photos...

बातम्या आणखी आहेत...