आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट्समध्ये दिसली काजोलची बहीण, एका क्लिनिकबाहेर विना मेकअप स्पॉट झाली बिपाशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तनिषा मुखर्जी, विना मेकअप बिपाशा बसू, मलायका अरोरा. - Divya Marathi
तनिषा मुखर्जी, विना मेकअप बिपाशा बसू, मलायका अरोरा.

मुंबई - काजोलची बहीण तनिषा मुखर्जी नुकतीच डिझायनर फाल्गुनी आणि शेन पिकॉकच्या इव्हेंटमध्ये शॉर्ट ड्रेसमध्ये सहभागी झाली होती. याशिवाय इव्हेंटमध्ये 'मोहनजो दाडो'ची अॅक्ट्रेस पूजा हेगडे स्पॉट झाली. तर, दुसरीकडे बिपाशा बसू जुही येथे एका स्किन डॉक्टरच्या क्लिनिक बाहेर दिसली. यावेळी बिपाशी विना मेकअप मध्ये होती. याशिवाय मलायका अरोरा बांद्रा येथील जिम बाहेर स्पॉट झाली आहे. 

 

हे सेलेब्सही दिसले.. 
- श्रद्धा कपूर, स्वरा भास्कर, रणवीर सिंह, मंदाना करीमा, टिस्का चोप्रा, श्रीदेवी, शाहिद कपूर, अरबाज खान, मंजरी फडणीस, अश्मित पटेल आणि महक चहल हे स्टार्सही विविध ठिकाणी स्पॉट झाले. 


पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुंबईत विविध ठिकाणी स्पॉट झाले सेलेब्स... 

बातम्या आणखी आहेत...