आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक शोषण, लग्न, घटस्फोट, बेडरुम सिक्रेटने भरलेले आहे कल्किचे आयुष्य, 9 वर्षाची असताना केला सेक्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडच्या कमर्शिअल सिनेमापासून हटके भूमिका करणारी कल्की कोचलीन आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. कल्किने कमी वेळात स्वतःची वेगळी ओळख बनवली. कल्कि कोणत्याही फिल्मी बॅकग्राउंडमधून आलेली नाही. कल्किचे वडील फ्रेंच तर आई भारतीय आहे. कल्किचे आजोबा मौरिस कोचलीन आयफेल टॉवर आणि स्टॅच्यु ऑफ लिबर्टीचे चीफ इंजिनीअर होते. तर कल्किचे वडील एअरक्राफ्ट बनवणारी कंपनी चालवतात.

 

कल्कि फ्रेंचशिवाय हिंदी, इंग्लिश आणि तामिळ भाषा उत्तम बोलते. कल्किने देव डी या चित्रपटातून तिचा डेब्यू केला होता. तिने आतापर्यंत 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'ये जवानी है दीवानी', 'शैतान', 'माय फ्रेंड पिंटो', 'शंघाई', 'एक थी डायन' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 

कल्किचे फिल्मी करिअर चढ-उताराने भरलेले आहे. तिला आतापर्यंत सहअभिनेत्रीचे रोल मिळाले आहेत पण तेसुद्धा तिने इतक्या उत्तम प्रकारे निभावले की आजही ते प्रेक्षकांना चांगलेच लक्षात आहेत.

 

फिल्मी करिअरप्रमाणेच कल्किचे पर्सनल लाईफही अनेक चढउताराने भरलेले आहे. दोघांनी 30 एप्रिल 2011 साली लग्न केले होते आणि केवळ दोनच वर्षात त्यांचे लग्न तुटले. 

कल्कि वैयक्तिक आयुष्यात फार मनमोकळी आहे. तिने तिचे सेक्स लाईफबद्दल अनेक स्टेटमेंट दिले आहेत. त्यात तिने सांगितले की, वयाच्या तिशीनंतर सेक्स करण्याचा अनुभव फार चांगला होता. मी माझ्या शरीराबद्दल फार ओपन आहे. पहिल्यापेक्षा मी बेडवर आता स्वार्थी झाली आहे. कल्किने याअगोदर लहानपणी तिचे लैगिंक शोषण झाल्याचेही सांगितले आहे. आई-वडिलांनी सेक्स आणि प्रायव्हेट पार्टबद्दल कधीच माहिती दिली नाही त्यामुळे तिचे लैगिंक शोषण झाले आणि त्याबद्दल ती काहीच करु शकली नाही असे सांगितले. 

 

कल्किने सेक्सबद्दल माहिती नसल्याने वयाच्या नवव्या वर्षीच एका व्यक्तिसोबत सेक्स केला. त्यावेळी सेक्सबद्दलचे अज्ञान याला कारणीभूत ठरले असे तिने सांगितले. त्या घटनेनंतर कल्किने ही गोष्ट तिच्या आईला माहीत तर पडणार नाही याची भीती वाटत होती. अनेक वर्षे तिने हे सर्व लपवून ठेवले. 


पुढच्या स्लाईडवर पाहा, कल्कि कोचलिनचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...