आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरच्या बोलावण्यावर कंगनाने पाहिला 'राजी', दोघांमध्ये झाली मैत्री?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कंगना रनोटने सोमवारी आलिया भट स्टारर फिल्म 'राजी' पाहिला. तिने आलिया भटच्या अभिनयाची खुप प्रशंसा केली. ती या चित्रपटात जबरदस्त दिसली आहे. 'राजी' हा करण जोहरचे प्रोडक्शन हाउस धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट आहे. कंगना 'राजी' पाहायला गेली, तर अंदाज लावला जातोय की, तिचा आणि करण जोहर मधील वाद संपला आहे. असे बोलले जातेय की, कंगना करण जोहरच्या इनव्हिटेशननंतर चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये पोहोचली होती. 


करणला पाहायला होता 'राजी'
- सूत्रांनुसार कंगना आणि करण वाद विसरुन पुढे गेले आहेत. करण 'राजी' च्या यशामुळे खुप आनंदी आहे. त्याला माहिती आहे की, कंगनाला आलिया खुप आडवते. कंगनाने लवकरच राजी पाहावा असे करणला वाटत होते. परंतू तिच्या कान ट्रीप आणि दूस-या कमिटमेंट्समुळे ती पाहू शकली नाही. यानंतर कंगना मुंबईत परतली, तेव्हा करणने तिला 'राजी' पाहण्यासाठी इनवाइट केले. कंगनानेही त्याचे इनव्हिटेशन स्विकारले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...