आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंकी पांडेच्या मुलीला चित्रपटातून ब्रेक देतोय करण जोहर, नेटकरी म्हणताय घराणेशाहीचा बाप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करण जोहर आणि घराणेशाहीचे नाते खुप जुने आहे. 2017 मध्ये एका चॅट शो दरम्यान कंगना रनोटने करण जोहरवर घराणेशाहीचा आरोप लावला होता. तेव्हापासून करण जोहरला या बाबतीत नेहमीच ट्रोल केले जाते. करणने नुकतेच 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' चे पोस्टर रिलीज केले. तो यामधून चंकी पांडेची मुलगी अनन्याला कास्ट करतोय. यानंतर लोकांनी त्याला

घराणेशाहीचा बाप म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे.


- एका यूजरने करणला घराणेशाहीची फॅक्ट्री म्हणत म्हटले - तुम्ही त्याचे पुर्ण नाव का घेत नाही.
- तर दूस-या यूजरने त्याला नेपोटिज्मचा बाप म्हटत - Congrats मिस्टर करन जोहर असे म्हटलेय.
- एका यूजरने लिहिले की - तिचे पुर्ण नाव अनन्या पांडे, जी चंकी पांडेची मुलगी आहे.
- एका व्यक्तीने लिहले - चित्रपटाची स्टारकास्ट पाहून आपण फक्त एवढच म्हणून शकतो - नेपोटिज्म 
- या चित्रपटाच जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया काम करणार आहे.


पुडील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, सोशल मीडियावर यूजर्सने उडवली करण जोहरची खिल्ली...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...