आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप दिसली करीनाची मोठी बहीण, वयाच्या 43 व्यावर्षी एकटीच करतेय 2 मुलांचा सांभाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करिश्मा कपूर नुकतीच बांद्रामध्ये स्पॉट झाली. यावेळी ती विना मेकअप दिसली. यावेळी करीनाची बहीण खुप वियर्ड दिसत होती. करिश्माच्या चेह-यावर हलक्या सुरकूत्या दिसत होत्या आणि तिचे वय दिसून येत होते. करीश्मा 13 वर्षांची मुलगी समाइरा आणि 8 वर्षांचा मुलगा कियानची आई आहे. संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर एकटीच मुलांचा सांभाळ करतेय.


2016 मध्ये करिश्मा-संजयचा झाला घटस्फोट
- 13 जून 2016 मध्ये मुंबईच्या फॅमिली कोर्टाने करिश्मा कपूर आणि संजय कपूरच्या घटस्फोटाला मंजूरी दिली होती.
- घटस्फोटानंतर संजयने मुलांच्या नावे 10 कोटी रुपये ट्रस्ट केले आणि करिश्माला एक डुप्लेक्श देण्यात आले. संजय मुलांचे शिक्षण आणि इतर खर्चही उचलत आहे.
- करिश्मा सध्या बिझनेसमन संदीप तोशनीवालला डेट करतेय.

 

2012 पासून वेगळे राहत होते करिश्मा-संजय
- करिश्मान 29 सप्टेंबर, 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. हे करिश्माचे पहिले आणि संजयचे दूसरे लग्न होते.
- 2012 मध्ये दोघंही वेगळे झाले. करिश्मा आई बबितासोबत मुंबईमध्ये राहत होती.
- संजयने एप्रिल 2017 मध्ये प्रिया सचदेवसोबत कोर्ट मॅरेज केले. दोघं 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. हे संजयचे तिसरे लग्न आहे.
- संजय कपूरची पहिली पत्नी डिझायनर नंदिता महतानी होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा करिश्मा कपूरचे काही Photos...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...