आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापूर्वी पाहिले नसतील चिमुकल्या तैमूरचे हे CUTE PICS, मम्मी करीनासोबत निघाला प्रवासाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई: बॉलिवूडचा सर्वात फेमस आणि क्यू स्टार किड अर्थातच करीना आणि सैफ अली खान यांचा लेक तैमूर अली खानची काही नवीन छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये गोंडस तैमूर आई करीनाच्या कडेवर दिसत असून हे दोघे प्रवासाला निघाले आहेत. सोमवारी दुपारी हे दोघेही मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.  यावेळी करीना ब्लॅक आणि रेड कलरच्या लाँग टॉपसोबत ब्लू जीन्समध्ये दिसली. स्टायलिश करीनासोबत तिच्या चिमुकल्याचा अंदाज अतिशय लक्षवेधी होता. 


तैमूरने पिंक कलरचा शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती. यावेळी त्याचा क्युट अंदाज लक्ष वेधून घेणारा होता. तैमूरची क्यूट पोज देतानाची छायाचित्रे मीडियाच्या कॅमे-यात कैद झाली आहेत. 

 

बघा, आई करीनासोबतची तैमूरची खास छायाचित्रे....

बातम्या आणखी आहेत...