आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिश्मा-करीना झाल्या HIT तर श्रुती-अक्षरा ठरल्या FLOP, या आहेत 9 फेमस Sister जोड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये बहिणींच्या अशा काही जोड्या आहेत, ज्यापैकी काही हिट तर काही फ्लॉप ठरल्या. अशीच एक जोडी आहे करिश्मा आणि करीना कपूरची. 25 जून रोजी वयाची 44 वर्षे पूर्ण करणा-या करिश्माने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. तर तिची धाकटी बहीण करीनादेखील बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. याउलट श्रुती हासन आणि अक्षरा हासन या बहिणींची गणना मात्र बॉलिवूडच्या फ्लॉप अभिनेत्रींमध्ये होते. तर काजोल आणि राणी मुखर्जी हिट अभिनेत्रींमध्ये गणल्या जातात. 


या आहेत, हिट आणि फ्लॉप सिस्टर्स जोड्या...


1. करिश्मा आणि करीना कपूर
करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघीही बहिणींनी बॉलिवूडमध्ये पैसा, प्रसिद्धी कमावली आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये या दोघी झळकल्या आहेत. पण आता करिश्मा सिनेसृष्टीपासून लांब आहे. तिने 'राजा बाबू' (1994), 'सुहाग' (1994), 'कुली नं.1' (1995), 'गोपी किशन' (1994), 'साजन चले ससुराल' (1996) सह अनेक हिट सिनेमांत काम केले. तर करीनाने 'अजनबी' (2001) 'कभी खुशी कभी गम' (2001),'चमेली' (2004), 'हलचल' (2004), 'क्योंकि' (2005), 'जब वी मेट' (2007) सह अनेक सुपहिट सिनेमे दिले आहेत. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, अशाच हिट आणि फ्लॉप ठरलेल्या बहिणींविषयी...  

 

बातम्या आणखी आहेत...