आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karishma Kapoor Not Marrying To So Called Boyfriend Sandeep Toshniwal Her Father Reveal It

43 वर्षाची करिश्मा कपूर नाही करणार लग्न, वडील म्हणाले, 'दुसऱ्यांदा फॅमिली सुरु करण्याची इच्छा नाही'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - करिश्मा कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालचे रिलेशन कोणापासूनही लपले नाही. दोघांनाही नेहमीच सोबत फिरताना पाहण्यात येते. या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सुरु आहेत पण याच्यात करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी करिश्मा दुसरे लग्न करणार नाही असे सांगत आहेत.

 

- ज्येष्ट अभिनेते रणधीर कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, करिश्मा कपूर दुसऱ्यांदा लग्न करणार नाही.
- ते म्हणाले, करिश्माने अगोदरच सांगितले आहे की ती दुसरे लग्न करण्याच्या तयारीत नाही. 
- संदीपबाबत बोलायचे झाले तर करिश्मा आणि संदीप एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहेत आणि ते सोबत हँगआऊट करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे असे ते म्हणाले.
- अशा बातम्या येत होत्या की संदीपने करिश्मासाठी मुंबईच्या जुहू भागात घर खरेदी केले आहे.

 

पत्नीला वेडे म्हणत संदीपने घेतला आहे घटस्फोट...
- करिश्माचा बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला आहे आणि त्याने पत्नी आश्रिताला वेडे ठरवत हा घटस्फोट घेतला आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, करिश्मा कपूरचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...