आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या आनंदासाठी वडिलांची भेट घेण्यास गेली करिश्मा, समोर आले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय कपूरसोबत डिवोर्स घेतल्यानंतर दोन्हीही मुलांची कस्टडी करिश्मा कपूरकडे आहे. ती उत्तमप्रकारे आपल्या मुलांची देखरेख करतेय. काही दिवसांपुर्वीच करिश्मा आपल्या मुलासोबत एका रेस्तरॉमध्ये पहोचोली. ती कियानला आपल्या एक्स-हसबँड संजयला भेटवायला गेली होती. या तिघांनी येथे लंच केले आणि क्वालिटी टाइम स्पेंड केला. कियान आपल्या स्कूल यूनिफॉर्ममध्ये होता. कदाचित स्कूलनंतर मुलांच्या डिमांडवर करिश्मा त्याला डॅडला भेटलायला घेऊन गेली. यावेळी करिश्मा व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक ट्रॅक पँटमध्ये दिसली. काही दिवसांपुर्वीही मुलांसोबत दिसला होता संजय...


- काही दिवसांपुर्वी संजयचे काही फोटोज समोर आले होते. यामध्ये तो कियान आणि समायरासोबत दिसला होता. हे फोटोज संजय कपूरची वाइफ प्रिया सचदेवने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले होते.


- मागच्या वर्षाच्या सुरुवातीला करिश्माने संजय कपूरसोबत म्यूचअल कंसेंटवर डिवॉर्स घेतला होता. यामध्ये एप्रिल 2017 मध्ये संजय आणि प्रिया लग्न गाठीत अडकले. डिवॉर्स घेतल्यानंतर करिश्मासुध्दा बिजनेसमॅन संदीप तोषनीवालसोबत मूव्ह ऑन झाली आहे.


डिवॉर्सनंतर पहिल्यांदा वडिलांसोबत दिसली समायरा 
- समायरा आणि कियान वडिलांना भेटायला गेले होते. या भेटीचे फोटोज संजय कपूरची करंट वाइफ प्रिया सचदेवने सोशल मीडियावर शेयर केलेय. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...