आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलिनच्या शर्टच्या 17 पट महाग आहे करिश्माची ही पर्स, किंमत ऐकून व्हाल अवाक्!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अभिनेत्री करिश्मा कपूर आज चित्रपटापांसून दूर आहे. पण फॅशन आणि लाइफस्टाइलच्या बाबतीत ती कुणापेक्षाही मागे नाही. करिश्माच्या ड्रेसिंग स्टाइलसोबतच ती कॅरी करत असलेल्या अॅक्सेसिरीजचीही चर्चा होत असते. आता हेच बघा ना, अलीकडे करिश्मा तिचे वडील रणधीर कपूर यांच्या बर्थडे पार्टीत अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये स्पॉट झाली होती. तिच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी करिश्माने जी स्लिंग पर्स कॅरी केली होती, त्याची किंमत तब्बल 1 लाख 27 हजार रुपये एवढी होती. गूची ब्रॅण्डची ही स्टायलिश आणि डिझायनर बटरफ्लाय पर्स अतिशय सुंदर आहे. खास गोष्ट म्हणजे करिश्माच्या या पर्सची किंमत जॅकलिन फर्नांडिसच्या या पिंक शर्टच्या 17 पट आहे. जॅकलिनजवळ असलेल्या या पिंक कलरच्या रॉल्फ लॉरेन शर्टची किंमत 7,300 रुपये आहे.


पुढे वाचा, 83 हजारांचे शूज वापरतो करण जोहर...  

बातम्या आणखी आहेत...