आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरीनाला या अॅक्ट्रेसने दिला सल्ला, 'जिममध्ये जाण्याऐवजी, मुलांवर कर फोकस'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्रींची मैत्री सहसा होत नाही, असे अनेक वेळा बोलले जाते. परंतू दीपिका आणि आलियाच्या मैत्रीने ही गोष्ट खोटी ठरवली आहे. अनेक वेळा कतरिना आणि आलिया एकत्र दिसतात. काही वेळा आलिया आपली फ्रेंड कतरिनाला जिममध्ये वर्कआउट करण्याच्या टिप्सही देते. 

- आलिया आणि कतरिनाची मैत्री नुकतीच नेहा धूपियाच्या  BFFs with vogueIndia या शोमध्ये दिसली. नेहाने दोघींना लव्ह लाइफविषयी प्रश्न केले. तर आलियाने कतरिनाला सल्ला दिला की, जिममध्ये जाण्याऐवजी मुलांवर फोकस करणे सुरु कर. तर कतरिनाने उत्तर दिले की, मी वाट पाहतेय की, आलिया कधी लग्न करेल. तिच्यानंतरच मी लग्नाविषयी विचार करु शकते. 
- यापुर्वी एकदा कतरिनाला आलियाच्या यशाविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर कतरिना म्हणाली होती की, मला आलियाच्या कामाचा अभिमान आहे. 
- कतरिना लवकरच 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' मध्ये झळकणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आलिया आणि कतरिनाच्या मैत्रीचा पुरावा देणारे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...