आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी गोलमटोल असणारी श्रीदेवीची मुलगी खुशीचीही बॉलिवूडमध्ये \'धडक\'? केले ग्लॅमरस फोटोशूट!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जान्हवी कपूरचा 'धडक' हा आगामी चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवीचा हा डेब्यू चित्रपट असल्याने याबद्दल प्रेक्षकांची उत्सुक्ता वाढली आहे पण आता यात अजून एका गुडन्यूजची भर पडण्याची शक्यता आहे. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत आता जा्हवीची बहीण खुशीसुद्धा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याची शक्यता दिसत आहे. याचे कारण आहे खुशीने केलेले ग्लॅमरस फोटोशूट...

 

खुशीने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.  यामध्ये खुशीचा हॉट अंदाज दिसत आहे. मेकअपरुममध्ये केलेल्या हे फोटोशूट सर्वत्र व्हायरल होत आहे आणि खुशीच्या लुक्सची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, खुशीने केलेले ग्लॅमरस फोटोशूट...

 

बातम्या आणखी आहेत...