आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Khushi Kapoor, Janhavi Kapoor, Anshula, Shanaya Kapoor In Sonam Mehendi Ceremony

सोनमच्या मेंदीत असा होता बहिणींचा अंदाज, गोर्जियस लूकमध्ये दिसली जान्हवी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर 8 मेला बिझनेसमन आनंद आहूजासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाचे फंक्शन्स सुरु झाले आहे. काल अनिल कपूरच्या घरी मेंदी सेरेमेनीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वत कपूर कुटूंबिय आनंदात दिसले. मेंदी सेरेमनीला जवळचे फ्रेंड्स आणि कपूर कुटूंबियाची हजेरी होती. यावेळी सोनम आणि आनंद आहूजा आनंदात दिसत होते. तर खुशी कपूर, जान्हवी कपूर, अंशुला कपूर, शनाया कपूर आणि सोनमची लहान बहिण रिया कपूर ट्रेडिशनल अंदाजात दिसल्या. बहिणीच्या लग्नासाठी या सर्व उत्साहात दिसत होत्या.


असा होता त्यांचा लूक
- यावेळी श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर व्हाइट ट्रेडिशनल सूटमध्ये दिसली. यावेळी ती खुप सुंदर दिसत होती. या गोर्जियस लूकमध्ये तिने कॅमेराला पोज दिल्या.
- तर श्रीदेवीची छाकटी मुलगी खुशी कपूरही यावेळी सुंदर दिसत होती. तिने ब्लू कलरचा ड्रेस घातला होता. यावेळी ती हातावर मेहेंदी काढून घेताना दिसली.
- अंशूला कपूर, खुशी कपूर, जान्हवी कपूर, संजय कपूरची मुलगी शनाया कपूर यांची बॉन्डिंग या सेरेमनी दरम्यान पाहायला मिळाली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बहिणीच्या मेहेंदी सेरेमनीमध्ये कसा होता कपूर बहिणींचा लूक...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...