आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Kiss Day: हृतिक-शाहिदपासून ते बिग बींपर्यंत, खुल्लमखुल्ला लिप-लॉक करताना दिसले हे सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. त्यातच आज 13 फेब्रुवारी अर्थातच किस डे. स्टार कपल्समधील रोमान्स पब्लिकली दिसणे सामान्य आहे. अनेक बॉलिवूड कपल्स पब्लिक इव्हेंट्सवेळी रोमान्स आणि लिपलॉक करताना दिसले आहेत.  किस डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा सेलिब्रिटींविषयी सांगतोय, ज्यांनी मीडियाची पर्वा न करता खुल्लमखुल्ला आपल्या जोडीदाराला किस केले आहे. 

 

कोणकोणत्या बॉलिवूड जोड्या पब्लिकली रोमान्स आणि लिपलॉक करताना दिसल्या  जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...