आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीने चित्रपट-अॅडमधून केली होती कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या संपत्तीचा आकडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी आता या जगात नाही. हार्ट अटॅकने दुबईत शनिवारी रात्री श्रीदेवी यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकनेच झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून आता स्पष्ट झाले आहे. श्रीदेवी त्यांच्या मागे कोट्यवधींची संपत्ती सोडून गेल्या आहेत. चित्रपट आणि ब्रॅण्ड एन्डॉर्समेंटच्या माध्यमांतून श्रीदेवींनी कोट्यवधींची कमाई केली होती. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या आकड्यांनुसार, श्रीदेवी त्यांच्यामागे तब्बल अडीचशे कोटींची संपत्ती सोडून गेल्या आहेत. ही संपत्ती एकट्या श्रीदेवी यांची आहे. त्यांच्या संपत्ती पती बोनी कपूर यांची संपत्तीसुद्धा जोडल्यास या कपूर दाम्पत्याची एकुण संपत्ती 500 कोटींच्या घरात आहे.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, किती घरांच्या मालकिण होत्या श्रीदेवी आणि ताफ्यात किती होत्या गाड्या... यासह बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...