आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किमीपासून ते मंदाकिनीपर्यंत, आता कुठे आहेत 80च्या दशकातील या प्रसिद्ध 8 अॅक्ट्रेसेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 80च्या दशकात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवली. मात्र कालांतराने या अभिनेत्री मोठ्या पडद्यावरुन गायब झाल्या. फार कमी जणांना या अभिनेत्री आता कुठे आहेत, याविषयी माहिती आहे. या पॅकेजमधून आज आम्ही तुम्हाला एक काळ गाजवलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रींविषयी सांगत आहोत. 


आता गोव्यात वास्तव्याला आहे किमी काटकर... 
अभिनेत्री किमी काटकरने 1985 मध्ये 'टार्जन' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यापूर्वी ती 'पत्थर दिल' या सिनेमात सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती. टार्जन या सिनेमात तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. फोटोग्राफर आणि अॅड निर्माता शांतनू शौरीसोबत किमीचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगा आहे. सिद्धार्थ हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. लग्नानंतर अभिनय क्षेत्राला किमीने रामराम ठोकला. आता किमी आपल्या कुटुंबासोबत गोव्यात वास्तव्याला आहे. 


पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, ऐंशीच्या दशकातील आणखी काही अभिनेत्रींविषयी... 

बातम्या आणखी आहेत...