आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Law 377: करण जोहरसोबतच भारतातील या 10 समलैंगिकांनी कमावले नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवत असणा-या कलम 377 वर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. समलैंगिक संबंधांना अपराध न ठरवण्याची मागणी करणा-या याचिकाकर्त्यांच्या वतीने मार्जी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी कोर्टात बाजू मांडली. या प्रकरणाची सुनावणी कोर्टाने सुरु केली आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशाच काही समलैगिंक व्यक्तींविषयी सांगणार आहोत. जे आज प्रसिध्द आणि यशस्वी आहेत. 


करण जोहर 
करण जोहर विषयी तर सर्वांनाच माहिती आहे. चित्रपटांचे निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने आपली आत्मकथा 'एन अनसूटेबल बॉय' रिलीज झाल्यानंतर कळत नकरळतपणे स्विकारले होते की, तो समलैंगिक आहे. त्यांनी आपल्या पुस्तकातही खाजगी आयुष्यासंबंधीत प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा अशाच काही व्यक्तींविषयी माहिती...

बातम्या आणखी आहेत...