आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​35 व्या वर्षी विधवा झाली होती अक्षयची अॅक्ट्रेस, यामुळे झाला नव-याचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षयचा मोस्टअवेटेड मूव्ही 'पॅडमॅन' 9 फेब्रुवारीला रिलीज होतोय. हा चित्रपट सामाजिक समस्येवर आधारित आहे. अक्षय हा गेल्या 27 वर्षांपासून चित्रपटांमध्ये अॅक्टिव्ह आहे. त्यांनी 1991 मध्ये डायरेक्टर राज सिप्पीचा चित्रपट 'सौंगध' मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. चित्रपटात राखी गुलजारने त्याच्या आईची भूमिका साकारली होती. तर त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका शांतिप्रिया या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केली होती. 


- उपलब्ध माहितीनुसार ज्यावर्षी शांतिप्रियाने बॉलिवूड डेब्यू केला. त्याच्या 8 वर्षांनंतर म्हणजेच 1999 मध्ये तिने अभिनेता सिध्दार्थसोबत लग्न केले. सिध्दार्थने वंश आणि बाजीगरसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
- परंतू 2004 मध्ये चाळिस वर्षाच्या सिध्दार्थला मेजर हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. शांति आणि सिध्दार्थ यांना दोन मुलं आहेत.
- शांतिप्रियाने 'माता की चौकी' आणि 'द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण' सारख्या सीरियल्समध्ये काम केलेय. सध्या ती तामिळ चित्रपट आणि सीरियल्समध्ये सपोर्टिंग रोल करताना दिसते.


पहिला चित्रपट राहिला फ्लॉप
- शांतिप्रियाचा पहिला हिंदी चित्रपट 'सौगंध' फ्लॉप ठरला. परंतू बॉलिवूडमध्ये काम मिळते राहिले. यापुर्वी ती तामिळ, कन्नड आणि तेलुगु भाषांच्या चित्रपटात अॅक्टिव्ह होती.
- विशेष म्हणजे 'सौंगध' फ्लॉप ठरुनही शांतिप्रियाला  'फूल और अंगार' (1993), 'वीरता' (1993) आणि 'इक्के पे इक्का' (1994) सारखे अनेक चित्रपट मिळाले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, शांतिप्रियाच्या नव-याने केलेय काजोलसोबत काम...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन

बातम्या आणखी आहेत...