आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटो पाहून कळणार नाही कोण खरी सोनाक्षी सिन्हा, हुबेहुब दिसणारी ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे म्हणतात की, जगामध्ये एकसारखे दिसणारे सात लोक असतात. कधी ना कधी आपल्याला ती व्यक्ती भेटते असे म्हणतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्यासारखे दिसणारे लोक असतात आणि आपण नेहमीच त्यांच्या बातम्याही ऐकत असतो. आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासारख्याच दिसणाऱ्या एका व्यक्तीचा शोध लागला आहे. सोशल मीडियावर त्या व्यक्तीचे फोटो फार व्हायरल होत आहेत. 

 

तर ती व्यक्ती आहे न्यूयॉर्क येथील कनिका अरोरा. जिला सोनाक्षीची डुप्लीकेट म्हणून सध्या प्रसिद्धी मिळत आहे. केवळ चेहराच नाही तर कनिकाचे स्टाईल आणि मेकअपही सोनाक्षीसोबत मिळते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कनिका अरोराचे काही खास PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...