आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशात येथे राहतात बॉलिवूड स्टार्स, एका रात्रीसाठी मोजतात इतके पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमचे आवडते स्टार्स हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी कुठे थांबतात आणि त्यांना किती पैसे मोजावे लागतात हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला या सेलेब्सच्या आवडत्या ठिकाणांविषयी सांगणार आहोत. तुम्हीही या ठिकाणांवर जाऊन थांबू शकता. परंतू तुमच्या खिशात तेवढी रक्कम असणे आवश्यक आहे. शाहरुख खान एका दिवसासाठी देतो येवढे पैसे...


शाहरुख खान फॅमिलीसोबत नेहमीच लॉस एंजेलिसमध्ये जातो. येथे तो ब्रेवरी हिल्स मॅन्शनमध्ये थांबतो. या मेन्शनमध्ये थांबण्यासाठी एका दिवसाचे जवळपास 1.97 लाख रुपये आहे. या मॅन्शनमध्ये 6 लग्जरी बेडरुम, जकूजी, पूल आणि प्रायव्हेट टेनिस कोर्ट आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा इतर सेलेब्स कुठे राहतात आणि एन्जॉय करतात...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...